सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था यांच्यातर्फे सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत निर्मला देवी बालक व प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर फलटण या शाळेमध्ये रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था यांच्यातर्फे सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी निबंध स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये इयत्ता चौथी मधून कुमारी श्रावणी संदीप घाटे प्रथम क्रमांक मिळाला इयत्ता पाचवी मधून कुमारी शरण्य पंकज शिंदे प्रथम क्रमांक मिळाला इयत्ता सहावी इयत्ता सहावी मधून कुमार दर्शन प्रवीण अहिवळे प्रथम क्रमांक मिळाला इयत्ता सातवी मधून कुमारी प्राजक्ता नरेंद्र घाडगे प्रथम क्रमांक मिळाला विशेष प्राविण्य प्राजक्ता मिलिंद भोसले या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीं चा या सर्वांचा सन्मान 77 व्या प्रजासत्ताक दिना दिवशी सन्मान करण्यात आला यावेळी रणरागिनी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष मा. श्री इमरान सिकंदर सय्यद उपाध्यक्ष मा. श्री अतुल माणिक लाल शहा
संचालक
मा. श्री फजल सय्यद संचालिका सौ हिना सय्यद सौं अनिसा सय्यद संचालिकासौं रजिया शेख सौ माया बनसोडे सौ फातिमा तांबोळी सौ आसिफा शिकलगार रूपाली कचरे सातारा जिल्हा मीडिया सदस्य माननीय श्री राजेंद्र मदने ह्यूमन राईस इंडिया महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री रणधीर भोसले फलटण एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष सौ वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर कमिटी सदस्य माननीय श्री ज्ञानेश्वर देशमुख
कमिटीसदस्या सौ निर्मला रणवरे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली
जाधव व सौ खलाटे शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये इयत्ता चौथी मधून कुमारी श्रावणी संदीप घाटे हिचा सन्मान रणरागिणी बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री अतुल माणिक लाल शहा सौ प्रीती शहा यांनी केला
इयत्ता पाचवी मधून शरण्ये पंख शिंदे हिचा सन्मान रणरागिणी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष इमरान सिकंदर सय्यद सौ हिना सय्यद यांनी केला
इयत्ता सहावी मधून कुमार दर्शन प्रवीण अहिवळे यांचा सन्मान रणरागिनी बहुउद्देशीय संस्थेचे संचालिका सौ अनिसा सय्यद श्री अजिज सय्यद यांनी केला इयत्ता सातवी मधून प्राजक्ता नरेंद्र घाडगे हिचा सन्मान माननीय श्री ज्ञानेश्वर देशमुख कमिटी सदस्य यांनी केला विशेष प्राविण्य प्राजक्ता मिलिंद भोसले हिचा सत्कार सौ निर्मला रणवरे माननीय श्री राजेंद्र मदने माननीय श्री रणधीर भोसले यांनी केला यावेळी डिजिटल मीडियाचे मा. श्री राजेंद्र मदने ह्यूमन राईट इंडिया महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय श्री रणधीरजी भोसले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा अभिनंदन केले व संस्थेचे सचिव मा.श्री मारुती टकले यांनी सर्वांचे आभार मानले मानले फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत निर्मला देवी प्राथमिक व बालक विद्यामंदिर विद्यानगर फलटण यांचे विशेष आभार मानण्यात आले



Post a Comment
0 Comments