सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
कार्यसम्राट दत्ताबापू अनपट यांच्या प्रयत्नातून खंडोबा मंदिर परिसरात अवतरली विद्युत रोषणाई .
मौजे हिंगणगाव ता. फलटण येथील आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी आमदार दीपकराव चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून हिंगणगाव खंडोबा मंदिर येथे महावितरणचे ८ पोल उभे करून खंडोबा मंदिर परिसर हा अंधार मुक्त करण्यात आला.व स्मशानभूमी येथे संरक्षक भिंतीचे भूमिपूजन व उद्घाटन माननीय कार्यसम्राट धैर्यशील उर्फ दत्ताबापू यांच्या शुभहस्ते व सरपंच सौ. दीपिका संदीप भोईटे, पराग भोईटे, संदीप भोईटे, जयदीप भोईटे, कैलास भोईटे, राजेंद्र काकडे, ओमकार भोईटे, अक्षय भोईटे, शेखर भोईटे, ज्ञानदेव भोईटे, संजय भोईटे, जयदीप ढमाळ, संतोष भोईटे, राजेंद्र भोईटे, राहुल शेडगे, सतीश भोईटे, प्रवीण भोईटे, छगन भोईटे, संतोष पिसाळ व ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments