सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण यांच्याद्वारे कर्तुत्वान महिलांचा सन्मान.
कर्तुत्वान महिलांचा सन्मान रणरागिनी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण यांच्याद्वारे दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी वार शनिवार फलटण येथील श्री सिद्धिविनायक गणपती देवस्थान ट्रस्ट स्वामी विवेकानंद नगर फलटण येथे तिथीनुसार राजमाता जिजाऊ भोसले तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व कर्तुत्वान महिलांचा सन्मान कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला
1 श्री प्रकाश भुजंगराव सोनवणे मामा सिद्धिविनायक सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष यांच्या हस्ते शिक्षिका सौ लतिका हरिभाऊ अनपट यांना कर्तृत्वान महिलांचा सन्मान पुरस्कार देण्यात आला
2) रणरागिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री इम्रान सिकंदर सय्यद व हिना इम्रान सय्यद यांनी शेतकरी मधून सौ सुवर्णा सागर आदलिंगे यांचा सन्मान केला
3) सौ ज्योत्स्ना अमोल भोईटे यांनी आशा वर्कर आशा वर्कर सुप्रिया संजय जंगम यांचा सन्मान केला
4) श्री दिलीप मारुती राक्षे व सौ राक्षे यांनी पोलीस पाटील सौ सविता नवनाथ शिंदे यांचा सन्मान केला
5) सौ अनिसा अजित सय्यद संचालिका रागिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांनी वकिली क्षेत्रातून सौ सुनीता महेश जगताप यांचा सन्मान केला
6) सौ नंदिनी विठ्ठल गायकवाड शिवसेना महिला अध्यक्ष यांनी कुमारी राजवीरा राहुल गनदास हिचा सन्मान केला
7) जैन सोशल ग्रुप ऑर्गनायझेशनचे संचालक श्री अतुल शहा व सौ प्रति शहा यांनी भजनी मंडळाचे अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ता सौ स्मिता प्रताप माने यांचा सन्मान केला
8) सौ विजया काशिनाथ सुर्वे यांनी सौ यमुना संजय शेवते उद्योजिका यांचा सन्मान केला
9) श्री भास्कर केशव जाधव सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट संचालक यांनी राजविर धीरज कचरे क्रीडा क्रीडा क्षेत्रातून सन्मान केला
10) सौ माया बनसोडे व सौ नसरीन शिकलगार संचालिका सरणरागिनी व उद्देशी विकास सामाजिक संस्था यांनी आरोग्य विभागाच्या सौ स्वप्नशिला दीपक पिसाळ यांचा सन्मान केला
11) सौ राझिया शेख कार्यकारणी श्री कैफ शेख संचालक रणरागिनी बहुउद्देशीय विकास सामाजिक संस्था फलटण यांनी निर्मलादेवी शाळा येथील इयत्ता क्रमांक चौथी कुमारी स्वराली मंगेश सोनवणे हिचा सन्मान केला
12) श्री किशोर भाई गोडसे व सौ गोडसे यांनी रणरागिनी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था चे सर्व संचालक श्री इम्रान सिकंदर सय्यद अध्यक्ष हीना इम्रान सय्यद उपाध्यक्ष आणि अनिसा अजिज सय्यद कैफ इस्माईल शेख संचालिका सना इस्माईल शेख संचालिका माया बनसोडे रझिया इस्माईल शेख कार्यकारणी यांचा सत्कार केला
13) सौ डॉक्टर अंजली फडे यांचा सन्मान श्री मारुती बाळासो टकले सचिव रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण यांनी सन्मान केला
14.. विजया काशिनाथ सुरवसे यांनी महिला मधून यमुना संजय शेवते उद्योजिका यांचा सन्मान केला
15.. वीणा घाडगे व भिमराव सोनवलकर महिला समुउप देशीय केंद्र फलटण यांच्या कडून डॉ. नीता हनुमंत शिंदे यांचा सन्मान केला

Post a Comment
0 Comments