Type Here to Get Search Results !

खामगाव येथे उमाजी नाईक 194 व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/दादा जाधव 

खामगाव येथे उमाजी नाईक 194 व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.




खामगाव ता.फलटण येथे ३ फेब्रुवारी रोजी आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या १९४ व्या पुण्यतिथी निमित्त खामगाव मधील काळुबाई चौक येथे राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आले 

      खामगाव चे फलटण पंचायत समिती चे माजी कर्मचारी व यावेळी राजे उमाजी नाईक तरुण मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण खोमणे, तानाजी खोमणे,

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष तालुकाध्यक्ष दादा जाधव,पिंपळवाडी चे सचिन बोडरे, साखरवाडी गावचे युवा उद्योजक सचिन बारगळे (बबलू), प्रसिद्ध बैलगाडा मालक नितीन बोंद्रे व समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments