सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
2 मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन.
सातारा : मार्च 2026 महिन्यात सोमवार दि.2 मार्च रोजी दुपारी 12.45 वा. जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथील कॉन्फरन्स हॉल, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली.

Post a Comment
0 Comments