सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
मतदारांच्या बोटाला लावण्यात येणारी शाई डुप्लिकेट.. निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह..?
तरडगाव ता. फलटण जि. सातारा येथील मतदान केंद्रावरील अजब प्रकार उघडा झाला आहे. एका ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केल्यानंतर त्यांना असे आढळले की आपल्या बोटावरील शाई गायब झालेली दिसली. यासाठी सर्व मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी असा काही प्रकार निदर्शनास आल्यास आपल्या वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. दुबार मतदार मतदान करण्यासाठी येणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी प्रत्येक मतदान केंद्रावरती लोकशाही पद्धतीने मतदान करण्यात यावे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने निवडणूक अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments