सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
ढवळपाटी येथे युवकाचा निघृणपणे खुन करुन आरोपी फरार.
ढवळपाटी ता.फलटण जि.सातारा येथे मध्यरात्रीच्या सुमारास ढवळ-मिरेवाडी येथील युवकाचा ढवळपाटी येथे निघृणपणे खुन करण्यात आला असून आरोपी फरार झालेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार १० ते १५ जणांच्या जमावाने मिळून हा खून केल्याचा संशय असल्याचे समजते याचे प्राथमिक कारण म्हणजे प्रेम प्रकरणातून हे कृत्य घडल्याचे संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून फरार आरोपींचा शोध घेण्याचे काम चालू आहे.

Post a Comment
0 Comments