Type Here to Get Search Results !

नंदुरबार म्हसावद पोलीसांची धडक कामगिरी 56 लाख44 हजार480 रुपये किमतीचा देशी दारू साठा जप्त

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

नंदुरबार म्हसावद पोलीसांची धडक कामगिरी 56 लाख44 हजार480 रुपये किमतीचा देशी दारू साठा जप्त.                          



नंदूरबार जिल्हा हद्दीतील म्हसावद पोलीस स्टेशन हद्दीत म्हसावद पोलीस पथकाने बेधडक कारवाई करत 56 लाख44 हजार 480 रुपये किमतीचा देशी दारु साठा मोठ्या शिताफीने हस्तगत करत मोठी बेधडक कारवाई केली या  मध्ये 22 लाख73 हजार280 रुपये किमतीचा ऑक्सीजन ऑरेंज व्होडका बॉटल साठा व 19 लाख20 हजार किमती चा रॉयल ब्लु माल्ट व्हिस्की व 6 लाख19 हजार 200 रुपये किमतीचा 4 ऐव्हर ग्रिन व्हिस्की व 7 लाख50 हजार सपये किमतीचा चार चाकी महेन्हा पिकप व 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला या आरोपात संतार मोहण ठाकरे म्हसावद व रुबास रणासिंग पांढरे व अन्य 2 तिन व्यक्ती फरार आहेत सदर कारवाई पो निरी, हेमंत पाटील, पोस ई मुकेश पवार पो स ई विकास गुजा ळ व पो. ह, सजन वाघ, जितेद पाडवी, दादाभाऊ वाघ, ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे, सुनिल येलवे, साचिन वसावे, पुरुषोत्तम सोनार, पो शि, यशोदीप ओगले, व राजेद्र काटके यांनी केले या बेधडक मोठ्या कारवाईमुळे या पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments