सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
दैनिक सकाळचे पत्रकार प्रा.अमोल पवार यांना महालक्ष्मी आधार फाउंडेशनचा राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार जाहीर
फलटण: दैनिक सकाळचे राजाळे प्रतिनिधी पत्रकार प्रा.अमोल विठ्ठल पवार, फलटण यांना महालक्ष्मी आधार फाउंडेशन आयोजित भारतीय संविधान जनजागृती अभियान अंतर्गत “राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार 2026” जाहीर झाला आहे.
त्यांची समाजातील उत्कृष्ट पत्रकारिता व सामाजिक योगदानाची दखल घेत कार्याचा सन्मान होत असल्याचा महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ.प्रतिभा शेलार यांनी सांगितले आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment
0 Comments